सात, आठ की नऊ? सकाळचा नाश्ता करण्याची नक्की योग्य वेळ कोणती?

Manasvi Choudhary

नाश्ता

सकाळचा नाश्ता हा शरीरासाठी अत्यंत महत्वाचा आहे.

Breakfast Time

महत्त्वाचा आहार

सकाळचा नाश्ता हा आपल्या संपूर्ण दिवसाचा सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. रात्रीच्या ७ ते ८ तासांच्या झोपेनंतर सकाळी शरीराला ऊर्जेची गरज असते अशावेळी अनेकजण आजकाल नाश्ता करणे टाळतात किंवा उशीर करतात

Breakfast Time

आरोग्यासाठी फायदेशीर

परंतू तुम्हाला माहितीये का? सकाळी योग्य वेळी नाश्ता केल्याने शरीरात ऊर्जा येते. शरीरातून थकवा दूर होण्यास मदत होते.

Breakfast Time | yandex

नाश्ता योग्य वेळ

मात्र बरेच लोक सकाळचा नाश्ता योग्य वेळी करत नाही. अचूक वेळी नाश्ता केल्याने आरोग्य बिघडते. आयुर्वेदानुसार, सकाळी नाश्ता करण्याची देखील योग्य वेळ असते.

Time

सर्वोत्तम वेळ

सकाळी ७ ते ८ ही वेळ नाश्ता करण्याची सर्वोत्तम वेळ मानली जाते.

Breakfast Time | yandex

ग्लुकोजची पातळी नियंत्रणात

सकाळी १० वाजण्याआधी नाश्ता केल्याने शरीरासाठी फायद्याचे आहे. ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते.

Breakfast Time

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पाठीवरची चरबी होईल गायब! ब्रा फॅट कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटांत करा 'हे' ५ सोपे व्यायाम!

येथे क्लिक करा...