Cumin Water Benefits: जेवणाआधी की जेवणानंतर, जिऱ्याचे पाणी कधी प्यावे?

Manasvi Choudhary

जिरा

स्वयंपाकघरातील मसाल्यापैकी एक म्हणजे जिरा. जिऱ्याचा वापर अनेक अन्नपदार्थ्यांमध्ये केला जातो.

Cumin | pinterest

जिऱ्याचे आरोग्यदायी फायदे

जिरा केवळ जेवणाची चवच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.

Cumin | yandex

जिऱ्याचे पाणी

अनेक डाएटप्रेमी जिऱ्याचे पाणी पितात. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.

Cumin water | pinterest

जिऱ्याचे पाणी कधी प्यावे?

परंतु अनेकांना प्रश्न पडतो की, जेवणाआधी की जेवणानंतर जिऱ्याचे पाणी नेमकं प्यावं कधी?

Cumin Water

सकाळी रिकाम्या पोटी प्यावे की नाही?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी पिण्याची वेळ योग्य आहे.

cumin water | saam tv

पाणी पिण्याची योग्य पद्धत

सकाळी जिऱ्याचे पाणी पिण्यापूर्वी रात्री एक चमचा जिरे पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी ते पाणी उकळून किंवा गाळून कोमट असताना प्या यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

Cumin Water Benefits | saam tv

जेवणाआधी कधी प्यावे?

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल किंवा अपचनाचा त्रास होत असेल, तर जेवणाआधी साधारण २० ते ३० मिनिटांआधी जिऱ्याचे पाणी प्या.

Cumin Water Benefits | saam tv

जेवणानंतर जिऱ्याचे पाणी प्यावे की नाही?

जेवणानंतर गॅस, अॅसिडिटी आणि छातीत मळमळ होण्याचा त्रास असणाऱ्यांनी जेवणानंतर अर्ध्या तासानंतर जिऱ्याचे पाणी प्यावे.

Cumin Water Benefits | Picsart

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

next: महागड्या स्प्रेची गरज नाही; घरातील 'या' साध्या गोष्टींनी पळवून लावा कोळी

Home Remedies To Repel Spiders
येथे क्लिक करा...