Teachers Day Gift Ideas: तुमच्या आवडत्या शिक्षकांना द्या सुंदर भेटवस्तू, ती पण अगदी स्वस्तात मस्त

Saam Tv

हाताने लिहिलेले ग्रीटिंग कार्ड

विकत घेण्यापेक्षा स्वत:च्या हाताने तयार केलेले ग्रीटींग दिले तर ते टिचर्सना आणखी आवडेल. त्यात तुम्हाला टिचर्सनी शिकवलेल्या गोष्टी, आठवणी लिहू शकता.

BEST TEACHERS DAY GIFT IDEAS | PINTREST

सुंदर डायरी

डायरी हे गिफ्ट टिचर्सच्या खूप कामाचे आहे आणि कमी खर्चात मिळणारे गिफ्ट आहे. साधी सुंदर डायरी घेऊन तुम्ही त्यावर एखादा मेसेज किंवा चित्र काढू शकता.

FOR TEACHERS DAY BEST GIFT IDEAS.jpg | PINTREST

सुंदर असा पेन

टिचर्स आणि पेनाचे नाते खास आहेच.बजेटमध्ये एखादा पेन घेऊन त्याला रिबीन बांधून, थँक्यू असा मेसेज लिहू शकता.

FOR TEACHERS DAY BEST GIFT IDEAS.jpg | PINTREST

छोटंसं रोप

तुमच्या टिचर्सना जर निसर्गाची आवड असेल तर छोटंसं रोप गिफ्टमध्ये देण्याची कल्पना चांगली आहे. याचसोबत एखादी आठवण किंवा थँक्यूचा मेसेज आणखी सुंदर वाटेल.

FOR TEACHERS DAY BEST GIFT IDEAS.jpg | PINTREST

बुकमार्क

हाताने बनवलेले सुंदर बुकमार्क शिक्षकांना भेट म्हणून देऊ शकता. म्हणजे टिचर्स जेव्हा पुस्तक वाचतील तेव्हा तुमची आठवण काढतील.

FOR TEACHERS DAY BEST GIFT IDEAS.jpg | PINTREST

अल्बम

टिचर्ससोबतच्या खास आठवणींचे फोटो, क्लासमधील एखादे फोटो, जिंकलेल्या स्पर्धेचे फोटो यांचा सुंदर छोटा अल्बम देऊ शकता. ज्यामुळे तुम्ही टिचर्सच्या कायम आठवणीत राहाल.

FOR TEACHERS DAY BEST GIFT IDEAS.jpg | PINTREST

कॉफी मग

कॉफी मगावर तुमचा आणि टिचर्सच्या फोटोंची डिझाईन करून कॉफी मग गिफ्ट म्हणून देऊ शकता.

FOR TEACHERS DAY BEST GIFT IDEAS.jpg | PINTREST

Weekend Trip : पृथ्वीवरील स्वर्ग जणू...सप्टेंबरमध्ये पाहा भारताचा स्कॉटलंड...या ५ हिलस्टेशनवर अनुभवा निसर्गाचा अद्भूत अविष्कार

INDIA'S BEST HILLS STATIONS AFTER MONSOON | SAAM TV AND PINTREST
येथे क्लिक करा