पावसाळ्यात कोणती सनस्क्रीन वापरायची?

Manasvi Choudhary

योग्य सनस्क्रिन

पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी योग्य सनस्क्रिनची निवड करणे महत्वाचे आहे.

Monsoon Skin Care

पावसाळ्यात त्वचेची घ्या काळजी

पावसाळ्यात त्वचेवर जास्त घाम येतो आणि हवेत दमटपणा असल्यामुळे कोणती सनस्क्रिन वापरायची? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Monsoon Skin Care

वॉटरप्रूफ आणि स्वेट-रेझिस्टंट

पावसाळ्यात पावसामुळे किंवा घाम आल्यामुळे सनस्क्रीन लगेच धुऊन जाते. त्यामुळे नेहमी वॉटरप्रूफ आणि स्वेट-रेझिस्टंट सनस्क्रीन निवडा

Waterproof & Sweat-resistant | Saam tv

योग्य एसपीएफ

पावसाळ्यासाठी SPF 30 किंवा SPF 50 सनस्क्रिन वापरा. हे सनस्क्रिन सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

Sunscreen

Broad Spectrum असणं गरजेचं

UVA (त्वचा यंग ठेवते) आणि UVB (सनबर्न कमी करते) दोन्ही किरणांपासून संरक्षण मिळण्यासाठी 'Broad Spectrum' सनस्क्रीन वापरा.

Sunscreen | yandex

त्वचेच्या प्रकारानुसार निवड

ऑइली स्किन: जेल बेस्ड , ड्राय स्किन लोशन-बेस्ड किंवा मॉइश्चरायझिंग सनस्क्रीन वापरा.

Sunscreen | pinterest

सनस्क्रिन कधी वापरावे

जर तुम्ही पावसात भिजलात किंवा जास्त घाम आला, तर दर ३ ते ४ तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा.

Sunscreen

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पावसाळ्यात मिळणारी गावरान आघाड्याची भाजी; एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खातच राहाल

Monsoon Vegetable
येथे क्लिक करा...