Rohini Gudaghe
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वरमध्ये प्रतापगड, मॅप्रो गार्डन, वाई, महाबळेश्वर बाजार, स्ट्रॉबेरी फार्म ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.
मुंबईपासून जवळ असलेलं पर्यटनाचं ठिकाणं म्हणजे ‘माथेरान’. माथेरानदेखील थंड हवेचं ठिकाण आहे.
अलीकडे सगळ्यात आवडीचं हिल स्टेशन म्हणजे लोणावळा. येथील सनसेट पॉईंट, वॅक्स म्युझिअम, भुशी डॅम ही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.
नाशिकमध्ये असलेले द्राक्षांचे मळे, वायनरीज आणि उत्तम जेवणामुळे हल्ली पर्यटक या ठिकाणीही भेट देतात.
कोकणातील काशीद बिच उन्हाळ्यात फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे.
अलिबाग महाराष्ट्रातील ‘मिनी गोवा’ असंही म्हंटलं जातं. उन्हाळ्यात पर्यटकांच्या इथे रांगा लागतात. अलिबागला तिन्ही बाजुंनी अरबी समुद्रानं वेढलेले आहे.
महाराष्ट्रातील आंबोली हे थंड हवेचं ठिकाण आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात उंचावर स्थित असल्याने तेथील हवामान नेहमी थंड असते.