Budget Smartphones: स्वस्तात मस्त! २०,००० पेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन

Dhanshri Shintre

CMF Phone 2 Pro

सीएमएफ फोन २ प्रो मध्ये 6.77-इंच डिस्प्ले, Dimensity 7300 Pro चिपसेट, 50MP मुख्य कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह दमदार फीचर्स आहेत.

Realme 14T 5G

Realme स्मार्टफोनमध्ये Dimensity 6300 चिपसेट, 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आणि दमदार 6000mAh बॅटरीसह उत्तम परफॉर्मन्स आणि लॉन्ग बॅकअप मिळतो.

OPPO A5 PRO 5G

६.६७-इंच डिस्प्ले, Dimensity 6300 प्रोसेसर, ५०MP मागील कॅमेरा, ८MP सेल्फी कॅमेरा आणि ५८००mAh बॅटरीसह फोन दमदार फीचर्सने भरलेला आहे.

OPPO K13 5G

Oppo फोनमध्ये 6.70-इंच डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 4 चिपसेट, 50MP रिअर कॅमेरा आणि जबरदस्त 7000mAh बॅटरीसह उत्कृष्ट परफॉर्मन्स मिळतो.

Infinix NOTE 50s 5G+

या स्मार्टफोनमध्ये Dimensity 7300 Ultimate चिपसेट, 64MP + 2MP ड्युअल कॅमेरा, 5500mAh बॅटरी आणि 8GB RAM अशा दमदार वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

Vivo Y39 5G

या डिव्हाइसमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेट, 50MP ड्युअल रिअर कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीचे दमदार कॉम्बिनेशन आहे.

Realme P3 5G

या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच डिस्प्ले, Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसर, 50MP रिअर कॅमेरा, 16MP फ्रंट कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी आहेत.

NEXT: कमीत कमी बजेटमध्ये स्मार्ट फीचर्स! १ हजार रुपयांपेक्षा स्वस्त फोनमध्ये 4G, UPI आणि कॅमेरा

येथे क्लिक करा