ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल डिग्री म्हणजेच पदवीपेक्षाही जास्त महत्व कौशल्याला दिले जाते.
आजकाल असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत जे तुम्हाला चांगली नोकरी मिळविण्यात मदत करू शकतात.
डिजिटल मार्केटिंग कोर्स करुन तुम्ही फ्रीलांसर किंवा सोशल मीडिया मॅनेजर बनू शकता.
ग्राफिक डिझायनिंगमुळे तुम्हाला कोणत्याही क्रिएटिव्ह इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळू शकते.
वेब डेव्हलेपमेन्ट कोर्स केल्यानंतर तुम्ही वेबसाइट डेव्हलपर म्हणून काम करु शकता.
व्हिडिओ एडिटिंग कोर्स केल्यावर तुम्ही फिल्म, यूट्यूब, सोशल मीडीया आणि अॅडव्हरटायझिंग सारख्या इंडस्ट्रीमध्ये काम करु शकता.
कंटेन्ट राइटिंग कोर्स केल्यानंतर, तुम्ही ब्लॅगिंग, फ्रीलासिंग, किंवा मीडियामध्ये नोकरी करु शकता.