लठ्ठ महिलांसाठी साड्यांचे बेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स नक्की आवडतील

Manasvi Choudhary

सिल्क साडी

सिल्क साडी लठ्ठ महिलांसाठी एक परफेक्ट आहे. या सिल्क साड्यांमध्ये अनेक युनिक कलर्स आणि प्रिंट्स आहेत जे तुम्ही निवडू शकता.

Best Saree Designs For plus-size women to look slim

नेट साडी

तुम्हाला जर कॉटन आणि प्रिटेंड साड्यापेक्षा युनिक काहीतरी हटके हवे असेल तर तुम्ही नेटच्या साड्या निवडा. नेटच्या साड्यांचे फॅब्रिक लाईटवेड आणि कम्फर्टेबल असते. या साड्या नेसल्यावर तुमचा लूक स्लिम दिसेल.

Net Saree

क्रेप साडी

क्रेप साड्या या सिल्क साड्याप्रमाणेच दिसतात. क्रिप साड्या या कम्फर्टेबल आणि चापूनचुपून बसतात त्यामुळे या साड्या तुम्ही निवडू शकता. क्रेप साड्या निवडताना तुम्ही छोट्या प्रिंटच्या साड्या निवडाव्यात.

Crepe Saree

स्मॉल प्रिंट साडी

कॉटन साडी लठ्ठ असणाऱ्या महिलांना असं वाटते की कॉटन साड्यांमध्ये त्यांची फिगर अधिक उठून दिसते यासाठी तुम्ही छोट्या प्रिंट्सच्या कॉटन साड्या निवडू शकता.

Small Print Saree

जॉर्जेट साडी

जॉर्जेट साड्या या मऊ आणि वजनाला हलक्या असतात त्यामुळे या साड्या तुम्ही परिधान केल्यास तुमचा लूक स्लिम फिट दिसेल.

Geogergette Saree

परफेक्ट लूक

जर तुम्ही योग्य कापड आणि प्रिंट्सची निवड केली, तर साडीमध्ये तुमचा लूक अतिशय स्लिम, उंच आणि एलिगंट दिसू शकतो

saree tips for women

NEXT: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटी का ठेवतात?

Benefits of Keeping Alum at the Main Entrance of Home
येथे क्लिक करा...