Siddhi Hande
मुंबई हे स्ट्रीट फुडसाठी खूप प्रसिद्ध आहे. मुंबईत वडापाव, भजी, समोसा हे पदार्थ खूप चविष्ट मिळतात.
समोसा हा पदार्थ लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. मुंबईतील बेस्ट समोसा कुठे मिळतो ते जाणून घ्या
शीवमधील गुरुकृपा येथील समोसा खूप प्रसिद्ध आहे.येथील छोले समोसा खाण्यासाठी खूप गर्दी असते.
मांटुगा-वडाळा येथे ए-१ समोसा मिळतो. गरमागरम आणि खुसखुशीत समोसे खायचे असेल तर तुम्ही नक्की जा.
दादरचे सूरती फरसाण हे दुकान खूप फेमस आहे. येथील समोसा आणि कचोरी खूप चविष्ट असते.
लालबाग येथे तुम्हाला अनेक मसाले आणि फरसाणचे दुकान मिळतील. येथे समोस्याची टेस्ट खूपच चांगली असते.
तुम्ही मालाड स्टेशनबाहेरील एमएम मिठाईवाला येथील समोसा खाऊ शकतात. तिथेही खूप गर्दी असते.
Next: श्रावणात उपवासाला खास बनवा राजगिऱ्याचे लाडू, वाचा सिंपल रेसिपी