Saam Tv
कोमट पाण्यात लिंबू पिळून लिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे चरबी कमी होते.
सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी 1 - 2 ग्लास कोमट पाणी प्या . त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराल हायड्रेशन मिळते.
दररोज सकाळी 30 ते 40 मिनिटे योगासने, चालणे, किंवा प्राणायाम केल्याने कॅलरी लवकर बर्न होते.
नाश्त्यामध्ये अंडी, कडधान्य इ. पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे सतत भूक लागणार नाही.
रात्रभर पाण्यात भिजवलेले जिरे किंवा मेथीचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. यामुळे चरबी हळूहळू वितळू लागेल.
गोड पदार्थांमुळे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे चहा, कॉफी, गोड ज्यूस यांचे सेवन टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.