Mumbai Trans Harbour Link: शिवडी-नाव्हाशेवा अटल सेतूवरुन बेस्ट धावणार?

Vishal Gangurde

शिवडी-नाव्हाशेवा अटल सेतू लोकांसाठी खुला

शिवडी-नाव्हाशेवा अटल सेतू लोकांसाठी खुला झाला आहे.

Atal Setu | Saam tv

बेस्ट अटल सेतूवर प्रिमियम बस चालवणार?

बेस्टचा अटल सेतूवरून पनवेल, खारघर, उलवे ते दक्षिण मुंबईपर्यंत प्रिमियम बस चालविण्याचा विचार आहे.

best premium bus | Google

प्रवाशांना दिलासा मिळणार

बेस्टने प्रिमियम बस चालविण्याचा विचार केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.

Sewri Nhava Sheva Atal Setu | X

बेस्टकडून नवी मुंबईपर्यंत बस सेवा

बेस्टकडून नवी मुंबईतील नेरुळ, सीवुड दारावेपर्यंत बस चालविल्या जातात.

Navi Mumbai | Google

प्रिमियम बसमध्ये आरक्षणाची मुभा

प्रिमियम बसने प्रवास करण्यासाठी आधीच आरक्षण करता येतो.

Atal Setu Inogration | Google

बेस्टकडे २ हजारांहून अधिक बस

बेस्टच्या ताफ्यात सध्या २ हजार ९५४ बस असून ३५ लाख प्रवासी रोज प्रवास करतात.

Atal Setu | Saam Tv

साध्या बसला टोल किती?

अटल सेतूवरून साध्या बसला एकेरी टोल हा ८३० आहे.

Sewri-Nhava Sheva Atal Setu | Saam Tv

साध्या बसला रिटर्नकरिता टोल किती?

अटल सेतूवरून साध्या बसला रिटर्नकरिता १ हजार २४५ रुपये आहे.

big sea bridge | Google

Next: तुम्ही झोपेतही वजन कमी करू शकता, फॉलो करा या टिप्स

Health tips | Saam tv