Pre-Wedding Place : प्री-वेडिंगसाठी राजस्थानमधील ही ठिकाणं बेस्ट! कमी खर्चात करा जबरदस्त फोटोशूट

कोमल दामुद्रे

वेडिंग फोटोशूट

लग्नाआधी प्रत्येक जोडप्याला वेडिंग फोटोशूट करावं असं वाटतं.

Pre-Wedding photoshoot Place | yandex

भारतातील लोकेशन

जर तुम्हालाही लग्नाआधी वेडिंग फोटोशूट करायचं असेल, तर भारतातील अशा खास लोकेशन्सबद्दल जाणून घ्या.

Pre-Wedding Rajasthan Place | yandex

राजस्थान

राजेशाहीचा थाट आणि पारंपारिक पद्धतीने शूट करायचे असेल तर राजस्थानमधील ही ठिकाणं बेस्ट ठरतील.

Pre-Wedding photoshoot Rajasthan Place | yandex

मांडवा

सुंदर कोरीवकाम आणि कलाकृतीनी नटलेला मांडवा हा प्री-वेडिंग फोटोशूटसाठी अप्रतिम ठिकाण आहे.

mandva | yandex

बुंदी

राजस्थानमधील बुंदी शहर त्याच्या भव्य राजवाड्यासाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी पॅलेस, तारागड, राणी जी की बावडी यांसारख्या ठिकाणांना भेट देता येते.

bundi | yandex

शेखावती परिसर

शेखावत हे सुंदर हवेली आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. हे लोकेशन शूटसाठी अधिक बेस्ट आहे.

shekhawat palace | yandex

रणकपूर

अरवली डोंगररांगांनी वेढलेले हे शहर जैन मंदिर आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. प्री-वेडिंगसाठी हे ठिकाणं सर्वोत्तम आहे.

Ranakpur | yandex

Next : गुलाबी थंडीचा लुटा आनंद, ५००० रुपयात फिरा भारतातील ही ठिकाणं

Winter Travel Trip | Saam Tv
येथे क्लिक करा