Ganesh Chaturthi 2024 : या गणपतीत घरच्या बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!

Surabhi Jayashree Jagdish

बाप्पाचं आगमन

येत्या शनिवारी म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचं आगमन होणार असून सर्व जण बाप्पाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत.

नैवेद्य

तुमच्याही घरी गणपती बसणार असेल तर बाप्पाला तुम्ही काय नैवेद्य दाखवू शकता ते पाहूयात.

मोदक

पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे मोदक प्रसाद म्हणून दाखवा.

खीर

बाप्पाला खीरीचा नैवेद्य अर्पण केल्यास माता लक्ष्मीचा आशिर्वाद लाभतो असंही म्हटलं जातं.

बेसनाचा लाडू

बेसनाचा लाडू तुम्ही गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता.

शिरा

गणपतीला शिऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. असं म्हणतात, यामुळे शत्रूंच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळते.

श्रीफळ

बाप्पाला श्रीफळ (नारळ) अर्पण केल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो, असं मानलं जातं.

सुकामेवा

बाप्पाला सुकामेव्याचा प्रसाद दाखवू शकता.

डासांचं आयुष्य किती असतं, जाणून घ्या एका क्लिकवर

Mosquitoes | Saam tv
येथे क्लिक करा