Saam Tv
पावसाळ्यात नाशिक आणि आसपासची ठिकाणं स्वर्गासारखी सुंदर दिसतात.
पुढे आपण पावसाळ्यात कोणत्या सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाणांना भेट देणार आहोत हे जाणून घेणार आहोत.
तुम्हाला पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचं असेल तर तुम्ही नाशिकपासून ४० किमी अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणाला भेट देऊ शकता.
हनुमानाचे जन्मस्थान मानला जाणारा हा डोंगर आणि झरे असा निसर्ग पाहण्यासाठी या ठिकाणाला भेट द्या.
नाशिकचा प्रसिद्ध घाट आणि पावसाळ्यातले अद्भूत सौंदर्य पाहण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
सप्तश्रृंगी देवी मंदिर आणि थंड हवामान डोंगरातून दिसणारा निसर्ग पाहण्यासाठी हे ठिकाण सुंदर आहे.
पावसाळ्यात नाशिक जवळ असलेले भंडारदरा हे ठिकाण आणि धबधबे अद्भूत असतात.
नाशिकमधील पांडवलेणी आणि तेथील दगडात कोरलेले विविध शिल्प पावसाळ्यात उत्तम ठिकाण आहे.
पावसाळ्यात तुम्हाला खूप इंजॉय करायचे असतील तर विहिगाव धबधबा हे उत्तम ठिकाण आहे.