Best Holiday Destinations : नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये फिरायला जायचा प्लॅन करताय? मग भारतातील या खास ठिकाणी नक्की फिरुन या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नोव्हेंबर - डिसेंबर

नोव्हेंबर - डिसेंबर हा महिना फिरण्याकरिता अत्यंत चांगला मानला जातो. या दोन महिन्यांमध्ये वातावरण चांगल्या पध्दतीचे आल्हाददायक आणि फ्रेश असते.

Travel | GOOGLE

भारतातील ठिकाणे

जर तुम्ही भारतात ट्रिपचा प्लॅन करत असाल तर, भारतात काही बेस्ट ठिकाणे आहेत जी तुम्हाला फिरण्याचा परिपूर्ण आनंद देतील. तर जाणून घ्या नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यातील भारतामधील फिरण्याची खास ठिकाणे.

Travel | GOOGLE

कच्छ, गुजरात

गुजरातमधील कच्छ फिरण्याकरिता बेस्ट ऑप्शन आहे. येथे तुम्हाला सफेद वाळवंट, देसी जेवण आणि एडवेंचरचा अनुभव घेता येईल.

Travel | GOOGLE

जयपूर, राजस्थान

थंडीतील हंगामात राजस्थानमधील जयपूर देखील अवश्य भेट देण्यासारखे आहे. तिथे पाहण्यासारखे बरेच काही आहे. जयपुरला पिंक सिटी असे सुध्दा म्हणले जाते.

Travel | GOOGLE

मुंबई, महाराष्ट्र

परदेशी लोकांसाठी लोकप्रिय असलेले मुंबई शहर हे फिरण्यासाठी एक चांगले ठिकाण आहे. येथे असंख्य समुद्रकिनारे, मंदिरे आणि इतर आकर्षणे आहेत.

Travel | GOOGLE

गोवा

तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसह गोव्याला ट्रिप प्लॅन करु शकता. समुद्रकिनारे आणि पार्ट्यांसाठी गोवा बेस्ट ठिकाण आहे.

Travel | GOOGLE

बेंगळुरू

जर तुम्हाला शहराचे जीवन अनुभवायचे असेल तर बेंगळुरूला जा. तिथले नाईटलाइफ तुम्हाला पूर्ण अनुभवायला मिळेल.

Travel | GOOGLE

दिल्ली

देशाच्या राजधानी दिल्ली पासून लांब राहत असाल तर, सर्वात आधी दिल्ली दर्शनाचा प्लॅन करा. दिल्लीत फिरण्याकरिता अनेक स्पेशल जागा आहेत.

Travel | GOOGLE

Honeymoon Destination : डिसेंबरमध्ये हनीमून प्लॅन करत आहात तर, भारतातील या ठिकाणी नक्कीच जा

Honeymoon | GOOGLE
येथे क्लिक करा