Shreya Maskar
डहाणूला कुटुंबासोबत वन डे पिकनिक प्लान करा.
डहाणू हे पालघर जिल्ह्यातील एक छोटे शहर आहे.
डहाणूला गेल्यावर छोटे-मोठे डोंगर आणि गवताळ प्रदेश पाहायला मिळतो.
डहाणूला अनेक प्राचीन मंदिर देखील आहे.
सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहण्यासाठी डहाणू बीचला भेट द्या.
डहाणूला ऐतिहासिक किल्ले देखील पाहायला मिळतात.
डहाणूच्या जवळच बोर्डी समुद्रकिनारा आहे.
डहाणूला तुम्ही ट्रेकिंगचा प्लान करू शकता.