Tourist Places In Kolhapur: कोल्हापुरात येताय? तर 'ही' ठिकाणे नक्की पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंबाबाई मंदिर

जर कोल्हापुरात आलात तर अंबाबाई देवीच्या दर्शनाला नक्की जावा. अंबाबाई मंदिराला दक्षिण काशी असेही म्हटले जाते.

Ambabai Temple | Google

ज्योतिबा मंदिर

कोल्हापुर शहरापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. दररोज अनेक पर्यटक येथे येत असतात.

Jyotiba Temple | Google

रंकाळा तलाव

कोल्हापुरात गेल्यानंतर नक्की रंकाळा तलाव पाहायल जावा. देशभरातून आलेले पर्यटक कोल्हापुरात आल्यावर येथे आवर्जून जात असतात.

Rankala Lake | Google

न्यू पॅलेस म्सुझियम

छत्रपती शाहू महाराज यांचे निवासस्थान म्हणून न्यू पॅलेसला ओळखले जाते. या म्सुझियममध्ये तुम्हाला अनेक दुर्मिळ वस्तु पाहायला मिळतील.

New Palace Museum | Google

किल्ले पन्हाळगड

साधारण कोल्हापुरपासून वीस किलोमीटर अंतरावर किल्ले पन्हाळगड आहे. दरवर्षी अनेक पर्यटक येथे जात असतात.

Panhalgad Fort | Google

विशाळगड

कोल्हापुर शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर विशाळगड आहे. अनेक निसर्गप्रेमीचे हे आवडते ठिकाण आहे.

Vishalgad | Google

राधानगरी धरण

कोल्हापुरात आलेले पर्यटक आवर्जून राधानगरी धरण पाहायला जातात. राजर्षी शाहू महाराजांनी साधारण १०० वर्षापूर्वी हे धरण बांधले होते.

Radhanagari Dam | Google

कणेरी मठ

कणेरी मठास सिद्धगिरी मठ म्हणूनही ओळखले जाते. या मठात ग्रामजीवन अतिशय सुंदर पद्धतीने उभारले आहे.

Kaneri Math | Google

NEXT: पुण्यात जाताय? या ऐतिहासिक पर्यटनस्थळांना नक्की भेट द्या

Tourist Places In Pune | Google