Manasvi Choudhary
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून ४५०० फुट उंचीवर आहे.
हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात येथे अनेक पर्यटक भेट देतात.
महाबळेश्वरला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
ईको पॉईंट हे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पॉईंट आहे येथून तुम्हाला मनमोहक नजारा पाहायला मिळतो.
लिंगमळा धबधबा येथे तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत देखील फॅमिलीसोबत भेट देऊ शकता.