Konkan Honeymoon Destination: बजेटमध्ये प्लान करा हनीमून डेस्टिनेशन, कोकणातली ही ठिकाणं कपल्ससाठी सगळ्यात बेस्ट!

कोमल दामुद्रे

कोकणातील पर्यटनस्थळे

महाराष्ट्रातील कोकणात असे अनेक ठिकाणं आहेत जी हनीमूनसाठी बजेटमध्ये फिरता येणारी आहेत.

Kokan Railway | Kokan Railway

अलिबाग

अलिबाग हे फेसाळणारे समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि शांततामय वातावरणासाठी ओळखले जाते.

Alibaug Beach - Honeymoon Destination

गणपतीपुळे

पर्यटकांना आजही गणपतीपुळे भुरळ घालते. हे ठिकाण अतिशय सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे.

Ganpati Pule

मालवण

मालवण हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले शहर आहे. सीफूड आणि मालवणी खाद्यप्रेमींसाठी हे ठिकाणी प्रसिद्ध आहे.

Malvan Beach - Honeymoon Destination

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग हा किल्ला अरबी समुद्रातील बेटावर वसलेला प्राचीन किल्ला आहे. हा किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.

Sindhudurg Killa - Honeymoon Destination

दिवेआगर

महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख समुद्रकिनाऱ्यांपैकी एक असणारा दिवेआगर. हे पर्यटकांच्या पसंतीच्या ठिकाणांपैकी एक आहे.

diveagar - Honeymoon Destination | diveagar beach- Honeymoon Destination

काशीद बीच

अलिबागजवळील नितांत सुंदर काशिद बीच. हा अलिबागपासून साधारणपणे ३० किमी अंतरावर आहे.

Kashid Beach - Honeymoon Destination | Kashid Beach Alibaug- Honeymoon Destination

दापोली

कोकणातील दापोली हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारा, मासोळी बाजार आणि नैसर्गिक वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

Dapoli Beach, Kokan - Honeymoon Destination | Dapoli, Kokan - Honeymoon Destination

Next : हिवाळ्यात पाणी कमी पिताय? आरोग्याला होऊ शकते नुकसान

Drinking Water tips | pani pinyavar tips: Saam tv