Brain Health: अक्रोड की बदाम? मेंदू अधिक तल्लख होण्यासाठी काय खावे?

Manasvi Choudhary

अक्रोड आणि बदाम

अक्रोड आणि बदाम हे दोन्ही पोषक घटकांनी समृद्ध ड्रायफ्रूट आहेत. अक्रोडामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स तर बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स असतात.

Almonds Vs Walnuts | google

बेस्ट ड्रायफ्रुट

मेंदूच्या आरोग्यासाठी या दोन्हींपैकी कोणते ड्रायफ्रुट बेस्ट आहे? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Walnuts And Almond | Yandex

बदाम खाण्याचे मेंदूसाठी फायदे

बदामामधील पौष्टिक घटक मेंदूच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि स्मरणशक्ती वाढवतात.

Benefits of Almonds | Google

अक्रोड खाण्याचे मेंदूसाठी फायदे

स्मरणशक्ती तेज करण्यासाठी अक्रोड अत्यंत गुणकारी मानले जाते.

Benefits of Walnuts | google

अक्रोड का असते महत्वाचे?

अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते. जे मेंदूच्या विकासात भूमिका बजावतो.

Walnuts | pinterest

दोन्ही ड्रायफ्रुट मेंदूसाठी फायदेशीर

अक्रोड आणि बदाम दोन्ही मेंदूसाठी फायदेशीर आहेत. परंतु त्याचा अधिक फायदा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक गरजांवर अवलंबून असते.

Benefits of Walnuts

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

NEXT: Low Blood Sugar Signs And Symptosm: थकवा, घाम अन् अचानक भूक लागणे? शरीरातील साखर कमी झाल्यास दिसतात ही लक्षणं

Low Blood Sugar Signs And Symptosm
येथे क्लिक करा...