Nightlife Places : नाईटलाईफचा आनंद घ्यायचाय? मग 'या' ठिकाणांना नक्कीच भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत

भारतात फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आणि मोठी शहरे आहेत. काही शहर अशी सुध्दा आहेत जिथे २४ तास सगळ चालू असते.

India | GOOGLE

नाईटलाईफ

भारतात अशी काही ठिकाणे आहेत जिथे तुम्ही नाईटलाईफचा आनंद घेवू शकता. तर जाणून घ्या त्या शहरांबद्दल

Nightlife | GOOGLE

मुंबई

सर्वात आधी या लिस्टमध्ये मुंबई शहराचा समावेश आहे. मुंबईत लोक रात्रभर फिरत असतात. नरीमन पॉइंट, मरीन ड्राइव्ह, आणि गेटवे वर लोक रात्री बललेली असतात.

Mumbai | GOOGLE

दिल्ली

भारताची राजधीनी दिल्ली कधीच थांबत नाही. रात्रभर दिल्लीमध्ये तुम्ही फिरु शकता आणि नाईटलाईफचा आनंद घेवू शकता.

Delhi | GOOGLE

बेंगळूर

जर रात्री तुम्हाला लाइव्ह म्युझिक परफॉर्मेंस बघायला आवडत असेल तर बेंगळूरला नक्कीच जा. बेंगळूर मधील एमजी रोडवर नाईटलाईफचा आनंद घ्या.

Bengluru | GOOGLE

गुरुग्राम

दिल्लीच्या शेजारी असलेले गुरुग्राम शहरसुध्दा नाईटलाईफसाठी प्रसिध्द आहे. येथे रात्रभर पार्टिज चालू असतात.

Gurugram | GOOGLE

गोवा

गोवा हे शहर बीचेस आणि नाईटलाईफ मधील पार्टीज् आणि क्लबसाठी खूप फेमस आहे. गोव्यातील बीचेसवर रात्री पार्टि करण्याची मज्जाच काही वेगळी आहे.

Gurugram | GOOGLE

पुणे

पुणे हे शहरसुध्दा रात्रभर चालू असते. येथे अनेक पब आणि कॅफे आहेत जे रात्रभर चालू असतात. लोक येथे मज्जा मस्ती करण्यासाठी सतत येत असतात.

Pune | GOOGLE

हैद्राबाद

हैद्राबाद हे भारतातील एक मोठे शहर आहे. येथे तुम्हाला जबरदस्त नेहमीच गर्दी बघायला मिळेल. हैद्राबाद हे नाईट शॉपिंगसाठी फेमस आहे.

Haydrabad | GOOGLE

Mumbai : मुलं घरात राहून कंटाळली? मग वीकेंडला मुंबईतील 'या' ठिकाणी करा पिकनिक प्लान

Mumbai | GOOGLE
येथे क्लिक करा