Sakshi Sunil Jadhav
पंढरपूरात तुम्ही विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी पहिला आशीर्वाद घ्या.g
अक्कलकोटमध्ये वैवाहिक सौख्यासाठी स्वामींचे दर्शन घ्या.
सोलापूरमधील सगळ्यात सुंदर आणि प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर जोडप्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी बेस्ट आहे.
संसाराची नवी सुरुवात करताना गजानन महाराज्यांचा आशीर्वाद नक्की घ्या.
इतिहास प्रेमी जोडप्यांसाठी एकत्र फिरण्यासाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध मानले जाते.
शांत, स्वच्छ परिसर आणि भक्तिमय कीर्तन-भजनाचा अनुभव घेण्यासाठी उत्तम स्थान म्हणजे सोलापूरचे इस्कॉन टेम्पल आहे.
तलावाजवळ वसलेले हे मंदिर निसर्गसौंदर्याने नटलेले असून, नात्यात एक वेगळाच अध्यात्मिक स्पर्श जोडते.
जोडप्यांसाठी स्थानिक स्पेशल मटका मटन, झणझणीत मिसळ आणि गरमागरम भेळ चव घेण्यास विसरू नका.
सोलापुरी चादरी, विविध शैलीचे कपडे आणि लहानसहान भेटवस्तू खरेदीसाठी सोलापूर मार्केटमधील फेरफटका घ्या.