Beauty Tips : आयब्रोज इतके पातळ की दिसतच नाहीत? फक्त हे ५ उपाय करा आणि पाहा कमाल!

Saam Tv

व्हिटॅमिन ई

व्हिटॅमीन ई मध्ये पॉवरफुल अँटी ऑक्सिडंट असतात. त्यामुळे केस गळती कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमीन ई आयब्रोजला लावल्याने केस लांब आणि घनदाट होतील.

VITAMIN - E | PINTREST

ऑलिव्ह ऑईल

आयब्रोजच्या केसांची वाढ एकदम हळूहळू होते. वाढ लवकर व्हावी म्हणून केसांना ऑलिव्ह तेलाचा वापर करू शकता. ऑलिव्ह ऑईल केसांना ५ ते १० मिनिटे लावून नंतर धूवून टाका.

OILIVE OIL | PINTREST

रोझमेरी तेल

आयुर्वेदिक उपचार म्हणून तुम्ही रोझमेरीचा वापर करू शकता. रोझमेरी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. या तेलाने रात्री मसाज करून सकाळी चेहरा स्वच्छ धुवा.

Rosemary oil | PINTREST

अ‍ॅलोवेरा जेल

अ‍ॅलोवेरा सौंदर्य प्रसाधनांनमध्ये सर्वात महत्त्वाचा असतो. केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत याचा वापर केला जातो. ताजे अॅलोवेरा जेल नारळाच्या तेलात मिसळून लावा. नियमित याचा वापर केल्यास आयब्रोज दाट दिसतील.

ALEOVERA AND COCONUT OIL | PINTREST

कांद्याचा रस

केसांसाठी कांदा खूप फायदेशीर असतो. तसेच त्याचा वापर आयब्रोज दाट करण्यासाठी देखील होतो. कांद्याच्या रसात मध मिसळून आयब्रोजवर लावल्याने केस दाट आणि चमकदार होतील.

ONION JUICE | PINTREST

सतत थ्रेडिंग धोकादायक

सतत थ्रेडिंग किंवा प्लकिंग केल्याने आयब्रो लवकर पातळ होतात. त्यामुळे आयब्रोला नैसर्गिकरित्या वाढण्यासाठी वेळ द्या.

EYEBROW THREADING | PINTREST

आयब्रोला दररोज ब्रश करा

स्वच्छ स्पूली ब्रशने दररोज १-२ मिनिटे आयब्रोला ब्रश केल्याने रक्ताभिसरण सुरळित होते.

BRUSH YOUR EYEBROWS | PINTREST

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eyebrow Care Tips | PINTREST

Beauty Tips: मानेवर आलेले चामखीळ हलक्यात घेऊ नका! असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत

WARTS | PINTREST
येथे क्लिक करा