Tanvi Pol
बदाम तेलाने हलकं मसाज करा,भुवयांना यातून पोषण मिळते.
काजळ लावल्यास आयब्रोज गडद दिसतात आणि केसांना बळकटी मिळते.
नारळ तेल नियमित लावल्यास केस गडद होतात.
हिरव्या पालेभाज्या आणि सुखद खाद्यपदार्थांचे सेवन पोषण वाढवते.
पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन त्वचेचं आरोग्य सुधारतं.
सातत्याने तेल लावणे आणि मसाज करणे हा चांगला उपाय आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.