Sakshi Sunil Jadhav
भर पावसात फोटोग्राफी करणं प्रचंड कठीण असतं.
पावसाळा म्हंटल की फिरण्याची ईच्छा सुद्धा होते. पण महाराष्ट्रात अशी काही ठिकाणं आहेत. जी सौंदर्याने बहरलेली आहेत.
पुढे आपण अशाच ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जी मुंबईत खूप प्रसिद्ध आहेत.
पावसाळ्यातले धुकट आकाश, समुद्राच्या लाटा आणि रिफ्लेक्शन फोटोग्राफीसाठी हे उत्तम ठिकाण आहे.
हिरवळ, धबधबे, धुक्याचे जंगल असा सुंदर निसर्गाचा बॅगराउड फोटोग्राफीसाठी बेस्ट असतो.
मुंबईपासून जवळ धबधब्यांनी वेढलेलं गडाचं विहंगम दृश्य तुम्हाला इथे पाहता येईल.
आकाशात ढगांची नक्षी आणि समुद्रावर होणारी लाटांची उधळण इथे पाहता येईल.
शांतता, हिरवळ, पावसामुळे ओलसर झालेले रस्ते पाहण्यासाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे.
वेटलॅंड्समधील पक्षी अशा वातावरणात तुम्ही उत्तम फोटो काढू शकता.