Best Makeup Powder: मेकअप करताना कोणती पावडर वापरावी? तुमच्या त्वचेसाठी कोणती पावडर आहे बेस्ट?

Shruti Vilas Kadam

सेटिंग पावडर (Setting Powder)

मेकअप दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सेटिंग पावडरचा वापर केला जातो. फाउंडेशन आणि कन्सीलर लावल्यानंतर ही पावडर लावल्याने मेकअप जागेवर राहण्यास मदत होते.

Makeup

ट्रान्सलूसंट पावडर (Translucent Powder)

चेहऱ्यावर नैसर्गिक आणि हलका मेकअप लूक हवा असेल, तर ट्रान्सलूसंट पावडर वापरता येते. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्यासाठी आणि मेकअप सेट करण्यासाठी तिचा उपयोग होतो.

makeup | yandex

फिनिशिंग पावडर (Finishing Powder)

मेकअपला शेवटचा सुंदर टच देण्यासाठी फिनिशिंग पावडर वापरली जाते. यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे आणि बारीक रेषा कमी दिसण्यास मदत होते.

Makeup | pinterest

कॉम्पॅक्ट पावडर (Compact Powder)

दिवसभर मेकअप फ्रेश ठेवण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर उत्तम पर्याय आहे. ही पावडर सहजपणे पर्समध्ये ठेवता येते.

Makeup Tips

लूज पावडर (Loose Powder)

लूज पावडर ही बारीक आणि हलक्या स्वरूपात असते. फाउंडेशन आणि कन्सीलर सेट करण्यासाठी तिचा वापर केला जातो.

Makeup Products | pinterest

मिनरल पावडर (Mineral Powder)

मिनरल पावडर हलका मेकअप लूक हवा असणाऱ्यांसाठी हा पर्याय चांगला ठरू शकतो. मात्र, पिंपल्स असल्यावर ही पावडर लावणे टाळा.

Makeup Tips | Saam Tv

बनाना आणि कलर करेक्टिंग पावडर

बनाना पावडरला हलकी पिवळसर छटा असते. डोळ्यांखालील भाग उजळ दिसण्यासाठी आणि मेकअप सेट करण्यासाठी तिचा वापर केला जातो.

Makeup Tips Foundation

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Makeup Tips

Best Saree Colours: प्रत्येक महिलेवर खुलून दिसतील साडीचे हे ७ सुंदर रंग; साडी खरेदी करताना लक्षात ठेवा

Best Saree Colours | SaamTv
येथे क्लिक करा