Best Lipstick Shades For Women: दिवाळीसाठी कोणत्याही साडीवर उठून दिसतील अश्या 5 लिपस्टिक शेड्स

Manasvi Choudhary

दिवाळी

दिवाळी सणाला महिला खास पारंपारिक लूक करतात. मराठमोळ्या अंदाजात साडी नेसतात, मेकअप करतात.

Traditional Look

लिपस्टिक शेड्स

तुम्हालाही सुंदर दिसण्यासाठी बेस्ट लिपस्टिक शेड्स निवडायचा असेल तर लेटेस्ट 5 लिपस्टिक निवडा.

Best Lipstick Shades For Women | pintrest

क्लासिक रेड

लाल रंगाची लिपस्टिक कोणत्याही साडीवर उठून दिसते. तुम्ही जर पैठणी, कांजीवरम किंवा कोणतीही गडद रंगाची सिल्क साडी नेसली असेल त्यावर रेड लिपस्टिक नक्की निवडा.

Classic Red Lipstick

डीप मरोन किंवा वाईन शेड

दिवाळी पार्टीसाठी तुम्ही सिक्वेनसाडी नेसली असेल गडद मरूम, ब्लड रेड किंवा वाईन शेडची लिपस्टिक निवडा.

Deep Maroon & Wine

वार्म न्यूड ब्राऊन

हेवी सिक्वेन साडी किंवा भरजरी वर्क असलेली साडी नेसली असेल, तर न्यूड शेड्सची लिपस्टिक लावा.

Warm Nude Brown | Saam Tv

बॉसी पिंक किंवा रोज पिंक

पिंक शेड्सच्या लिपस्टिक तुम्ही निवडू शकता. ज्यांना जास्त भडक मेकअप आवडत नसेल त्यांच्यासाठी या लिपस्टिक बेस्ट आहेत.

Rose Pink | GOOGLE

पीच शेड्स

ऑरेंज आणि पिंक शेड्स लिपस्टिक अत्यंत सुंदर दिसतो. कोणत्याही साडीवर ही लिपस्टिक उठून दिसेल.

Perfect Lipstick Shades

NEXT: अभ्यंगस्नान करताना सर्वात आधी तेल लावावे की उटणे? जाणून घ्या

येथे क्लिक करा...