अभ्यंगस्नान करताना सर्वात आधी तेल लावावे की उटणे? जाणून घ्या

Manasvi Choudhary

अभ्यंगस्नान

दिवाळीत पहिली अंघोळ म्हणजे अभ्यंगस्नान अत्यंत शुभ मानले जाते. हिंदू धर्मात आणि आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला अत्यंत विशेष महत्त्व आहे.

Abhyanga Snan | Google

अभ्यंगस्नान महत्व

दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.

Abhyang Snan Time | yandex

सर्वात आधी तेल की उटणे?

आयुर्वेदानुसार, अभ्यंगस्नान करताना सर्वात आधी संपूर्ण शरीराला कोमट तेल हलक्या हाताने मालिश करतात.

Abhyanga Snan | Utane and Abhyang Snan - Canva

उटणे कधी लावावे?

त्यानंतर नैसर्गिक सुगंधी उटणे अंगाला लावून कोमट पाण्याने स्नान करावे. त्यामुळे सर्वात आधी तेल आणि नंतर उटणे लावा.

Abhyang Snan Time | yandex

तेलाचे महत्व

जेव्हा आपण तेलाच्या मसाज नंतर अंगाला उटणे लावतो, तेव्हा उटण्यामधील घटक त्वचेवरील अतिरिक्त आणि चिकट तेल शोषून घेतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ होते. जर आधी उटणे लावले तर त्वचेचे छिद्र उघडणार नाहीत आणि तेलाचे पोषण मिळणार नाही.

Abhyanga Snan | yandex

तेलाने मालिश करण्याचे फायदे

अभ्यगंस्नान करण्याआधी तेल लावल्याने स्नायूंना बळकट करते आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

Abhyanga Snan | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Ginger Tea: चहा उकळण्याआधी की उकळल्यानंतर आलं कधी टाकावे? जाणून घ्या

Traditional Mangalsutra For Women | Saam Tv
येथे क्लिक करा...