Vastu Shastra : तुमच्या किचनचा ओटा कोणत्या रंगाचा? वास्तू शास्त्रानुसार 'हे' रंग आहेत शुभ

Alisha Khedekar

हलका रंग शुभ

वास्तुशास्त्रानुसार किचनच्या ओट्यासाठी हलके आणि प्रसन्न रंग निवडणे सकारात्मक वातावरणासाठी योग्य मानले जाते.

Kitchen Color as Per Vastu Shastra | Google

पांढरा रंग

पांढरा रंग स्वच्छता आणि शांततेचे प्रतीक मानला जातो. किचनमध्ये हा रंग ओट्याला सुंदर लूक देतो.

Kitchen Color as Per Vastu Shastra | Google

पिवळा रंग

हलका पिवळा रंग प्रसन्न वातावरण निर्माण करतो. त्यामुळे किचनमध्ये हा रंग वापरण्याचा सल्ला काही वास्तुतज्ज्ञ देतात.

Kitchen Color as Per Vastu Shastra | Google

काळा रंग टाळावा?

काही वास्तु मतांनुसार किचनमध्ये काळ्या रंगाचा अतिरेक टाळावा. मात्र आधुनिक डिझाइनमध्ये तो मर्यादित वापरला जातो.

Kitchen Color as Per Vastu Shastra | Google

गडद रंग कमी वापरा

खूप गडद रंग किचनला जड लूक देऊ शकतात. त्यामुळे ओट्यासाठी सौम्य रंग निवडणे अधिक योग्य ठरते.

Kitchen Color as Per Vastu Shastra | Google

दिशेनुसार रंग

वास्तुशास्त्रात किचनच्या दिशेनुसार रंग निवडण्याची वेगवेगळी मते आहेत. त्यामुळे दिशेचा विचार करून निर्णय घ्या.

Kitchen Color as Per Vastu Shastra | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Kitchen Color as Per Vastu Shastra | Google

NEXT : गॅसमुळे पोट फुगतंय समजून दुर्लक्ष करून का, 'या' प्रकारच्या कॅन्सरची असू शकतात 'ही' ६ लक्षणे

Uterine Cancer Women Symptoms | AI Image
येथे क्लिक करा