Jungle Trekking Place : हिरवी झाडी अन् घनदाट जंगल, 'या' ठिकणी घ्या ट्रेकिंगचा आनंद

Shreya Maskar

जंगल ट्रेक

जंगल ट्रेक करायला अनेकांना आवडते. पण यात स्वतःची सुरक्षितता जपणे गरजेचे असते.

Jungle Trek | yandex

कान्हा नॅशनल पार्क

भारतातील कान्हा नॅशनल पार्क हा जंगल ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे.

Kanha National Park | yandex

कान्हा नॅशनल पार्क कुठे आहे?

मध्यप्रदेशात कान्हा नॅशनल पार्क वसलेले आहे.

Where is Kanha National Park? | yandex

वन्यजीव

येथे तुम्हाला अनेक वन्यजीव जवळून पाहता येतील.

Wildlife | yandex

सस्तन प्राणी

येथे विविध असंख्य सस्तन प्राण्यांच्या जाती तुम्हाला पाहायला मिळतील.

animal | yandex

ट्रेकिंग गाइड

ट्रेकिंग गाइडसोबतच हा जंगल ट्रेक करा. म्हणजे काही अडचणी येणार नाहीत.

Trekking Guide | yandex

किती तास लागतात?

कान्हा नॅशनल पार्क येथे तुम्हाला जंगलातून २-३ तास ट्रेक करावा लागतो.

How many hours does it take? | yandex

कधी भेट द्याल?

हिवाळ्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.

visit | yandex

कोणासोबत प्लान कराल?

मित्रमंडळींसोबत हा जंगल ट्रेक करणे बेस्ट राहील.

plan | yandex

कोणत्या वेळी भेट द्यावी?

या ट्रेकला सकाळी लवकर सुरूवात करा, म्हणजे तुम्ही संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत परत येऊ शकता.

What time to visit? | yandex

NEXT : भारतातील 'हे' सनसेट पॉइंट पाहिले नाही तर, आयुष्यातील मोठ्या सुखाला मुकाल

Sunset Point | canva
येथे क्लिक करा...