ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्हाला वजन कमी करायचे असल्यास तुम्ही आहारात विशिष्ट पदार्थांच्या ज्युसचा समावेश करा. त्याने तुमच्या शरीरातील चयापचय कमी होवू शकतो.
पुढील ज्युसचा आहारात समावेश केल्याने तुम्ही लवकरात लवकर पोट कमी करू शकता. ज्युसने तुमचे पोट जास्त वेळ भरलेले राहू शकते.
काकडी आणि पुदिन्याचा रस काकडीमध्ये कॅलरी आणि हायड्रेटिंग कमी असते.त्याने पोटात थंडावा वाटतो.
हिरव्या सफरचंदांमध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. त्यात भरपूर प्रमाणात कॅलेरीज असतात.
कलिंगडमध्ये कॅलरीज कमी असतात आणि ते तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. जे वजन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
गाजर फायबरने भरलेले असतात तसेच त्यात कॅलरीज कमी असतात आणि आल्यामध्ये थर्मोजेनिक गुणधर्म असतात जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात.
अननस आणि काकडीचा रस अननसमध्ये ब्रोमेलेन असते. जे पचनास मदत करते आणि सूज कमी करते. तर काकडीत हायड्रेटिंग गुणधर्म आणि कमी कॅलरी आहे.
NEXT : चिंब पावसात मनसोक्त भिजा ! महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळांना द्या भेट