Manasvi Choudhary
जर तुम्हाला सीएनजी गॅसची बचत करायची असेल तर तुम्ही इंडक्शन कुकटॉप वापरू शकता.
इंडक्शन कुकटॉपमध्ये दोन प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत. एक सिंगल झोन इंडक्शन आणि दुसरा मल्टी झोन इंडक्शन आहे.
ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इंडक्शन कुकटॉपचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
मार्केटमध्ये २००० रूपयांपेक्षा कमी किंमतीत इंडक्शन उपलब्ध आहेत.
डिस्प्ले आणि ऑटो-ऑफ फीचरसह १८०० वॅटचे इंडक्शन कुकटॉप आहे.
ऑटोमॅटिक रेग्युलेटर मध्ये प्रेस्टिज इंडक्शन उपलब्ध आहेत ज्याची किंमत १,२९९ रूपये आहे.
S
IBELL 30Y0 हा एक इंडक्शन कुकर आहे ज्याची किंमत १,३९० रूपये आहे.