Saam Tv
एप्रिल महिन्यात उन्हाच्या झळा लागायला सुरुवात होते.
तापमान वाढल्याने घरात प्रंचड गरम होतं.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही पुढील रोपं लावलीत की घरात गारवा पसरतो.
तुळशी घराच्या वातावरणात ताजेपणा आणते. सोबत हवेतील विषारी पदार्थ काढून टाकते.
आकर्षक असे बोन्साई प्रकारचे झाड घरात थंडावा आणते.
औषधी वनस्पती आणि ताजा सुंगध असणारे पुदीन्याचे रोपं तुम्ही उन्हाळ्यात लावू शकता.
कोरफड लावल्याने घर थंड राहते.
हवेला शुद्ध करण्यासाठी तुम्ही स्पायडर प्लांटचा वापर करू शकता.