India Travel : भारतातील या ठिकाणी घ्या हाऊसबोट्समध्ये राहण्याचा शानदार अनुभव, जाणून घ्या ठिकाणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हाऊसबोट्स

हाउसबोट्स ही भारतातील एक अनोखी परंपरा आहे, जिथे जावून तुम्ही पाण्यात राहण्याचा आनंद घेवू शकता.

Houseboat | GOOGLE

केरळ

केरळमधील बॅकवॉटर हे येथील हाऊसबोट्ससाठी प्रसिद्ध आहे, येथे राहून तुम्ही निळ्या पाण्याचा आणि हिरवीगार भातशेतीचा आनंद घेऊ शकता.

Kerla | GOOGLE

गोवा

गोव्यातील चापोरा नदी येथील हाऊसबोटमधून दिसणारी सूर्यास्ताची दृश्ये आणि रात्रीच्या नाईटलाईफचा अनुभव अद्वितीय आहे.

Goa | GOOGLE

श्रीनगर

श्रीनगर येथील दाल सरोवर या शांत सरोवरावरील तरंगणाऱ्या हाऊसबोट्समधून भव्य हिमालयाचे दृश्य दिसते.

Shrinagar | GOOGLE

सुविधा

यात खोल्यांमध्ये आधुनिक सुविधा आणि आरामदायक फर्नीचर असते. त्यामुळे हाऊसबोटमध्ये राहणे सोईचे होते.

Houseboat | GOOGLE

एक अद्भुत अनुभव

स्थानिक खाद्यपदार्थ, कला आणि संगीतासोबत तुम्ही हाऊसबोटवर भारतीय संस्कृतीचा अनुभव घेऊ शकता.

Houseboat | GOOGLE

आनंद घ्या

फॅमिली, फ्रेंड्स किंवा तुमच्या पार्टनरसोबत हाऊसबोटवर नक्कीच जा आणि तेथील शांत वातावरणात राहण्याचा आनंद घ्या.

Houseboat | GOOGLE

पर्यटन आणि बुकिंग

हाऊसबोट्स साठी ऑनलाईन बुकिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन बुकिंगमुळे प्रवास सुखकर आणि सोईचा होतो.

Online Booking | GOOGLE

Family Budget Trip : कुटुंबासोबत कमी बजेटमध्ये ट्रिप प्लॅन करताय? मग या ठिकाणांना नक्की भेट द्या

Family Budget Trip | GOOGLE
येथे क्लिक करा