Weight Loss: लठ्ठपणावर रामबाण उपाय, रोज सकाळी 'हे' पेये प्या!

Tanvi Pol

गरम पाणी आणि लिंबू

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यावा.

Hot Water | yandex

आल्याचा काढा

आल्याचा काढा प्यायल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते.

Ginger | Saam Tv

मेथी पाणी

कमी दिवसांत वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाण्याचे सेवन करावे.

Fenugreek Water | Social Media

धने आणि जिरं पाणी

धने आणि जिऱ्याच्या एकत्रित पाणी प्यायल्याने वजन कमी होऊ शकते.

Coriander and cumin water | Yandex

कोथिंबिरीचे पाणी

कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते.

Coriander water | Canva

दालचिनी आणि मधाचे पाणी

वजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि मधाचे पाणी प्यावे.

Cinnamon and honey water | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | canva

NEXT: कोथिंबीरच्या पानांचे आहेत अनोखे फायदे, तुम्ही कधी विचार पण केला नसेल

येथे क्लिक करा...