Thin Hair Care Tips: पातळ केस दाट होण्यासाठी काय उपाय करायचे?

Manasvi Choudhary

केसांच्या समस्या

आजकाल बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे केसांवर परिणाम होतो आहे. केस गळती, केस पातळ होणे या समस्या उद्भवतात.

Thin Hair Care Tips

केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय

केस दाट होण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सोपे उपाय करून पाहा तुम्हाला फरक दिसेल.

Thin Hair Care Tips

कांद्याचा रस लावा

केस धुण्याआधी केसांना कांद्याचे तेल लावून मालिश करा म्हणजे केसांची वाढ दाट होईल.

onion oil

मेथी दाणे पेस्ट करून केसांना लावा

रात्री मेथीचे दाणे पाण्यात भिजत घालून सकाळी त्याची बारीक पेस्ट करून केसांना लावा यामुळे केस गळती थांबण्यास मदत होते.

fenugreek oil | yandex

कोरफड आणि खोबरेल तेल केसांना लावा

कोरफडचा रस आणि खोबरेल तेल मिक्स करून केसांच्या मुळांना लावा आणि १ तासानंतर केस कोमट पाण्याने धुवा.

Aloe vera gel | yandex

केसांना लावा आवळा पावडर

आवळा पावडर केसांसाठी गुणकारी आहे. आवळा पावडर मध्ये पाणी तेल मिक्स करून ही पेस्ट केसांना लावा आणि केस धुवा यामुळे केस मजबूत होतात.

amla powder use | google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Saree Hairstyles: साडीवर कोणती हेअरस्टाईल उठून दिसते?

Saree Hairstyles
येथे क्लिक करा...