Saam Tv
अनेकांना रात्रीत अचानक पायात गोळे येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.
पायातली कळ किंवा क्रॅम्प्स तुम्हाला प्रचंड वेदना सहन करायला लावू शकतात. त्यात आपल्याला पाय सुद्धा हलवता येत नाही.
अशा वेळेस तुम्ही वेळीच डॉक्टरांकडे धाव घेतली पाहिजेच. त्याबरोबर तुम्ही घरात काही उपाय सुद्धा करू शकता ते पुढील प्रमाणे आहेत.
सगळ्यात आधी पायात गोळे आल्यावर तुम्ही त्यांना मालिश केली पाहिजे. त्यात तुम्ही खालच्या दिशेने मालिश करावी.
तुम्ही पायात गोळा आल्यावर पाय मागे पुढे करून तो मोकला करू शकता.
तुम्हाला जर रात्री अचानक पायात गोळे येण्याच्या समस्या रोज जाणवत असतील तर तुम्ही रोज गरम पाण्याचा शेक घ्यावा.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि गुलाबी मिठात पोटॅशियम, मॅग्नेशियम असे विविध गुणधर्म असतात.sleep peacefully
तुम्ही झोपताना नेहमी शरीराला पाय जोडून झोपण्याचा प्रयत्न करा त्याने मांसपेशीवरील ताण कमी होतो.