Manasvi Choudhary
उचकी लागल्यानंतर काही वेळातच ती आपोआप बंद होत असते.
जर उचकी जास्त वेळपर्यंत असेल तर त्यावर तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता.
थंड पाणी प्या किंवा बर्फ तोंडात ठेवा.
दालचिनीचा एक तुकडा तोंडात ठेवला तरी उचकीपासून सुटका मिळेल.
लसूण, कांदा आणि गाजरच्या रसाचा सुगंध घेतल्यास आराम मिळतो.
जीभेच्या खाली साखर ठेवून त्याला चोखत राहा.
२० ग्राम लिंबूच्या रसामध्ये ६ ग्राम मध आणि थोडे काळे मीठ घालून ते खाल्ल्याने उचकी बंद होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या