Black Thread In Leg: पायात काळा धागा का बांधतात, माहितीये का?

Manasvi Choudhary

काळा धागा

आजकाल पायात काळा धागा बांधण्याचा ट्रेंड सुरू आहे.

Black Thread In Leg | Google

हे आहेत फायदे

मात्र पायात काळा धागा बांधल्याने अनेक फायदे होतात.

Black Thread In Leg | Google

वाईट नजरेपासून होते मुक्ती

पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते.

Black Thread In Leg | Google

शनिदोषापासून होते मुक्ती

पायात काळा धागा बांधल्याने कुंडलीतील शनी बलवान होतो आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते.

Black Black Thread In LegIn Leg | Google

जीवनातील अडचणी होतात दूर

काळा धागा बांधल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात.

Black Thread In Leg | Google

काळा धागा

कुटुंबातील सदस्य किंवा मुलं सतत आजारी पडत असतील तर पायात किंवा हातात काळा दोरा बांधतात.

Black Thread Tied On Feet | Google

रोगप्रतिकार शक्ती वाढते

रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेल तर पायात काळा धागा बांधण्याचा सल्ला दिला जातो

Black Thread Tied On Feet | Google

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

Black Thread Tied On Feet | Canva

NEXT: Jeera Water Benefits: रोज सकाळी प्या जिरे पाणी प्या, शरीर राहिल निरोगी

Jeera Water Benefits