Pregnant Woman Health: रोजच्या आहारात 'हे' पदार्थ खाणं गरोदर महिलांना ठरेल फायद्याचं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गरोदर महिला

गरोदर महिलांना गर्भधारणेदरम्यान त्यांच्या आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहाराची गरज असते.

health | freepik

पदार्थांचा समावेश

काही पदार्थांचा आहारात समावेश केल्याने गरोदर महिलांसाठी फायदेशीर ठरु शकतात.

health | yandex

पोषक तत्व

गरोदर स्त्रियांना व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, मिनरल्स, आणि आयरन युक्त आहाराची गरज असते.

health | yandex

हिरव्या भाज्या आणि अंडी

हंगामी भाज्या आणि फळे खा. तसेच पालक, गाजर, बीटरुट आणि हिरव्या भाज्याचा आहारात समावेश करा. अंडी हे प्रोटीनचे उत्कृष्ट स्त्रोत मानले जाते. म्हणून याचा आहारत नक्की समावेश करावा.

health | freepik

मासे

बाळासाठी ओमेगा ३ फॅटी एसिड गरजेचे असते. सॅलमन, ट्युना, मॅकरेल आणि हेरिंग सारख्या फिशमध्ये याचे प्रमाण भरपूर असते.

health | yandex

ड्राय फ्रुट्स

आहारात बदाम,अक्रोड, काजू आणि खजूर यांचा समावेश करा.यामध्ये फोलेट, पोटॅशियम आणि आयरन सारखे शरीराला आवश्यक पोषक घटक असतात.

health | yandex

रताळे

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतात. यासाठी याचा आहारात समावेश करा.

health | yandex

फायबरयुक्त पदार्थ

बीन्स आणि कडधान्ये यामध्ये फायबर, प्रोटीन, मिनरल्स, फोटोकेमिकल्स आणि आयरन सारखे पोषक घटक असतात जे बाळासाठी दूध बनण्यासाठी उपयुक्त ठरतात.

health | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: सुखसमृद्धी आणि धनलाभासाठी घरात 'या' दिशेला ठेवा कासवाची मूर्ती , होईल भरभराट

vastu | freepik
येथे क्लिक करा