ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही दिवसात ख्रिसमसजवळ येत आहे. अशावेळी तुम्ही मित्र आणि कुटुंबिना काय भेट द्यायची या विचारात आहात का ?यासाठी पुढे दाखवेल्या भेटवस्तू पाहून तुम्हाला जरा कल्पना येईल...
सध्या बाजारात आपल्याला हवी अशा प्रिंट आपल्या टीशर्ट असेल तसेच हुडीवर छापून मिळते.
परफ्यूम सर्वोत्तम ख्रिसमस भेट आहे. सध्या प्रत्येकजण घराच्या बाहेर पडताना परफ्यूम लावूनच बाहेर पडतो.
ख्रिसमससाठी खास बाजारात सजावटीच्या सुगंधित मेणबत्त्या मिळतात.
चॉकलेटशिवाय दुसर खास गिफ्ट असू शकत नाही. प्रत्येकजण आवडीने चॉकलेट खातात.
आपल्या घरातील एखादा सदस्य असेल किंवा मित्राला लिहिण्याची आवड असणाऱ्यांसाठी डायरी गिफ्ट देणे चांगले ठरेल.
ख्रिसमसच्या पार्टीसाठी लहान आकाराच स्पीकर देऊ शकतात.