Glowing Skin Tips: महागडे स्किन केअर नको; तर 'हे' ज्यूस देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो

Saam Tv

ग्लोईंग स्किनसाठी खर्च

ग्लोईंग स्किनसाठी आपण अनेक प्रयत्न करतो. स्कीन केअर प्रोडक्टसवर खूप पैसे खर्च करतो. पण हवी तशी ग्लोईंग स्किन आपल्याला मिळतच नाही.

skin care products | pintrest

नॅचरल ग्लो

तुम्हाला माहित आहे का? काही फळांच्या रसांच्या सेवनाने तुमच्या चेहऱ्यावर नॅचरल ग्लो सहज येऊ शकतो.

natural glow | meta ai

कोरफड रस

उत्तम त्वचा हवी असेल तर हा रस खूप फायदेशीर आहे. ज्यामुळे चेहऱ्यावर आर्द्रता टिकून राहते. सुरकूत्या, काळे डाग, मुरूम नाहीसे होतात आणि त्वचा निरोगी होते.

aloe vera juice | pintrest

अननसाचा रस

अननसात ब्रोमेलेनचे प्रमाण अधिक असते आणि यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅटेरिअल गुणधर्म अधिक असतात. ज्यामुळे त्वचेचा टोन सुधारतो आणि त्वचा उजळवण्यास मदत होते.

pineapple juice | pintrest

द्राक्षाचा रस

रोज सकाळी रिकाम्या पोटी ताज्या द्राक्षाचा रस प्यायल्याने त्वचा तजेलदार आणि सुंदर होते. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेच्या सुरकुत्या आणि मुरुम कमी करतात

grapes juices | pintrest

मोसंबीचा रस

मोसंबीचा रस रक्त शुद्ध करण्याचे काम करते. त्याशिवाय यात व्हिटॉमिन सी चे प्रमाण देखील अधिक असते. शरीरातील विषारी घटक बाहेर गेल्यामुळे त्वचा स्वच्छ होते, ज्यामुळे मुरूम,पिंपल्स कमी होतात.

sweet lime juice | meta ai

सफरचंदाचा रस

सफरचंदामध्ये कोलेजनचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे त्वचेची लवचिकता टिकून राहते. सुरकुत्यांमुळे दिसणारे अकाली वृद्धत्व टाळण्यास मदत होते.

apple juice | pintrest

पपईचा रस

पपईचा रस प्यायल्याने चेहरा हायड्रेटेड राहतो. हायपरपिगमेंटेशन कमी करून निस्तेज त्वचा कमी करण्यास मदत करतो. तसेच लायकोपीनसारखे अँटिऑक्सिडंट्स त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात.

papai juice | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

DOCOTR | pintrest

Fitness Tips : पावसात वारंवार आजारी पडता? मग 'ही' योगासनं ठरतील फायदेशीर

YOGASANA | META AI
येथे क्लिक करा