Fort: दिवाळीच्या सुट्टीत अशी करा धमाल, मित्र परिवारासह 'या' गड किल्यांना द्या भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

किल्ले

आपल्या महाराष्ट्रत अनेक ऐतिहासिक आणि प्राचीन किल्ले आहेत.

किल्ले | goggle

इतिहासप्रेमी

जर तुम्ही सुद्धा इतिहासप्रेमी असाल तर या किल्याना नक्की भेट द्या.

इतिहासप्रेमी | goggle

शिवनेरी किल्ला

शिवनेरी किल्ला हा भारतातील प्राचीन किल्ला आहे. या किल्याचे भारतीय इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे.

शिवनेरी किल्ला | goggle

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला, ज्याला लोहगड म्हणून देखील ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील लोणावळा येथे स्थित आहे.

लोहगड किल्ला | goggle

मुरुड-जंजिरा किल्ला

मुरुड-जंजिरा किल्ला, ज्याला जंजिरा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला समुद्राजवळील मुरुड नावाच्या ठिकाणी एका मोठ्या खडकावर स्थित आहे.

मुरुड-जंजिरा किल्ला | goggle

पन्हाळा किल्ला

पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्रातील जुना आणि अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूरपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे.

पन्हाळा किल्ला | goggle

रायगड किल्ला

रायगड किल्ला हा भारतातील महाड या छोट्याशा गावात आहे. इतिहासप्रेमी पर्यटकांना फिरण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

रायगड किल्ला | goggle

सिंधुदुर्ग किल्ला

सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राजवळील अरबी समुद्रात वसलेला एक जुना किल्ला आहे. नागरिक या किल्याला सिंधुगड किल्ला असेही म्हणतात.

सिंधुदुर्ग किल्ला | goggle

NEXT: एटीएमला मराठीत काय म्हणतात?

ATM | goggle
येथे क्लिक करा...