Dhanshri Shintre
महाराष्ट्रातील पनवेलजवळ असलेली ५ सुंदर हिल स्टेशन ठिकाणं आज आम्ही तुम्हाला वेगळ्या अंदाजात दाखवणार आहोत.
प्रवासाची योजना करत असाल, तर पनवेलमधील ही ५ निसर्गरम्य ठिकाणं तुमच्या यादीत असायलाच हवीत.
पनवेलजवळचा प्रबळगड किल्ला इतिहासाची साक्ष देतो, सुट्टीत याठिकाणी भेट देणं नक्कीच आनंददायक ठरेल.
पनवेलपासून अवघ्या १० किमीवर असलेला कर्नाळा किल्ला 'फनेल किल्ला' या नावानेही प्रसिद्ध आहे.
पनवेलमधील आदई धबधबा हा निसर्गप्रेमींसाठी अत्यंत आकर्षक आणि सुंदर धबधब्यांपैकी एक मानला जातो.
पनवेलमधील बल्लाळेश्वर मंदिर हे गणपतीचे प्रसिद्ध स्थान असून, येथे भेट देण्याचा तुमचा प्लॅन नक्कीच योग्य ठरेल.
पनवेलजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्यात तुम्हाला निसर्गरम्य दृश्यांसह दुर्मीळ पक्षी आणि प्राणी पाहण्याचा अनोखा अनुभव मिळेल.