ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लिव्हर आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
लिव्हरमुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ फिल्टर होऊन बाहेर पडतात.
लिव्हरचे आरोग्य सुधारण्यासाठी तुमच्या आहोरात काही विशेष सुपरफूड्सचा समावेश करा.
ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्यामुळे लिव्हर निरोगी रहाते.
लसणामध्ये एलिसिन आणि सेलेनियम मावाचे घटक आडळतात ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या दूर होते.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रासबेरीसारख्या बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात ज्याचे सेवन केल्यास लिव्हरचे आरोग्य सुधारते.
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे घटक आढळते ज्याचे सेवन केल्यास लिव्हरचे आरोग्य निरोगी रहाते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.