चेहऱ्यावरच्या सुरकुत्या होतील गायब! पार्लरला जाण्यापेक्षा घरीच करा हे 3 फेस योगा

Manasvi Choudhary

चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे

वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे ही समस्या सामान्य असली तरी सौंदर्यावर परिणाम करते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसल्या की अनेक महिला पार्लरची ट्रिंटमेट घेतात.

Face Yoga for Wrinkles

पार्लरला जाण्याची गरज नाही

मात्र तुम्हाला माहितीये का? चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुम्हाला पार्लरचीच गरज नाही.

Skin Tightening Exercises

फेस योगा प्रकार

तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने फेस योगा प्रकार करून चेहऱ्यावर सुरकुत्या नक्की कमी करू शकता.

Natural Anti-Aging Tips

फिश फेस योगा

फिश फेस योगा प्रकारामध्ये तुम्हाला गाल आतल्या बाजूला घ्यायचे आहेत. १५ ते २० सेकंद या स्थितीत राहा.

Fish Face Yoga Exercies

नियमित करा

यामुळे तुम्हाला गाल आणि जबडा याभागातील फरक जाणवेल नियमितपणे ही योगा प्रकार केल्याने तुम्हाला फरक दिसेल.

How to Reduce Double Chin

आय लिफ्ट

वरच्या दिशेने भुवया करा. साधारण १५ सेकंट या स्थितीत राहा यामुळे डोळ्यांकडील भागाचा व्यायाम होतो.

Eye Lift Yoga

नेक स्ट्रेच करा

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी तुम्ही मान स्ट्रेचिंग करणे महत्वाचे आहे. मान मागे झुकवून वर पाहा म्हणजेच त्वचा घट्ट होते आणि सुरकुत्या कमी होतात.

ReduceWrinkles

फेस योगा करण्याचे फायदे

फेस योगा केल्याने ताणतणाव कमी होते. चेहऱ्याचे रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

Face Yoga Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Kanda- Batata Bhaji Recipe: न खाणारेही चाटून पुसून खातील; १० मिनिटांत बनवा कांदा- बटाट्याची चमचमीत भाजी

Kanda- Batata Bhaji Recipe
येथे क्लिक करा...