Desk Job Workers Best Exercise: जर तुमची डेस्क जॉब करत असाल, तर हे ५ व्यायाम नक्की करा

Shruti Vilas Kadam

मान आणि खांद्याचे स्ट्रेचिंग करा

दीर्घकाळ संगणकासमोर बसल्यामुळे मान आणि खांद्यामध्ये ताण येतो. दर तासाला हलके स्ट्रेचिंग केल्यास स्नायूंना आराम मिळतो.

Desk Job Workers Best Exercise

खुर्चीवर बसून लेग रेज व्यायाम करा

ऑफिसमध्ये बसल्या जागी पाय सरळ वर उचलण्याचा व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि पायातील stiffness कमी होते.

Desk Job Workers Best Exercise

दर तासाला थोडं चालणं आवश्यक

सतत बसून राहण्याऐवजी प्रत्येक तासाला ५ मिनिटे चालल्याने शरीर सक्रिय राहते आणि वजन वाढण्याचा धोका कमी होतो.

Desk Job Workers Best Exercise

स्क्वॅट्स आणि चेअर स्क्वॅट्स फायदेशीर

चेअर स्क्वॅट्समुळे पाय आणि कंबरेचे स्नायू मजबूत होतात. ऑफिसमध्ये कमी जागेतही हा व्यायाम सहज करता येतो.

Desk Job Workers Best Exercise

मनगट आणि हातांचे व्यायाम करा

कीबोर्ड आणि माऊसचा सतत वापर केल्यामुळे मनगटावर ताण येतो. हलके रोटेशन आणि स्ट्रेचिंग केल्याने वेदना कमी होतात.

Desk Job Workers Best Exercise | Saam Tv

जिन्यांचा वापर करण्याची सवय लावा

लिफ्टऐवजी जिने वापरल्याने शरीराची हालचाल वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

Desk Job Workers Best Exercise | Pintrest

दररोज नियमित व्यायामाची सवय ठेवा

डेस्क जॉब करणाऱ्यांनी दिवसातून किमान ३० मिनिटे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे थकवा, तणाव आणि शरीरदुखी कमी होते.

Desk Job Workers Best Exercise | Pintrest

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ दिवसात मान्सून दाखल होणार, वाचा नेमका अंदाज काय?

Monsoon Rain | Saam Tv
येथे क्लिक करा