Kids Educational Youtube Channels: लहान मुलांसाठी बेस्ट शैक्षणिक Youtube चॅनेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या प्रत्येक लहान मुलांचा यूट्यूबवर व्हिडिओ पाहण्याचा कल वाढलेला आहे.

Kids Educational Youtube Channels | yandex

यूट्यूबवर असे काही चॅनेल आहेत त्याच्या मदतीने मुलांचे मनोरजंन ही होईल अन् ज्ञानात भर पडेल.

Kids Educational Youtube Channels | yandex

यासाठी पुढे काही यूट्यूब चॅनेल आहेत जे नक्कीच लहान मुलांना दाखवावेत.

Kids Educational Youtube Channels | yandex

Meow Mi Family Show

या चॅनेलच्या माध्यमातून मुलांना निरोगी सवयी आणि स्वत:हा बद्दल सुरक्षा कशी घेतली पाहिजे ते शिकता येते.

Meow Mi Family Show | yandex

Hopscotch

या चॅनेलच्या साहाय्याने मुलांना गाण्यांमधून विज्ञानातील तथ्ये, गणित आणि भूगोल शिकता येते.

Hopscotch | yandex

Juny Tony

हा चॅनेलवरील व्हिडिओ पाहिल्यानंतर मुलांना जीवन कौशल्य शिकता येते.

Juny Tony | yandex

Rock N Learn

मुलांना या चॅनेलच्या मदतीने सहजरित्या इंग्लिश शिकता येते

Rock N Learn | yandex

Smile And Learn

या चॅनेलवर शैक्षणिक व्हिडिओचे अनेक व्हिडिओज आहेत.

Smile And Learn | yandex

NEXT: लक्षद्वीपच्या निळ्या समुद्रात फिरण्याचा भनाट्ट प्लान! IRCTC देतेय लग्झरी क्रूज पॅकेज

Cruise Trip To Lakshadweep | Saam Tv