Saam Tv
चुकिच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीरामध्ये अतिरीक्त चरबी जमा होते.
शरीरातील अतिरीक्त चरबी दूर करण्यासाठी शरीर डिटॉक्स करणे गरजेचे असते.
तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.
लिंबूमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी आढळतं ज्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
आलं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते ज्यामुळे पोटॅशियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी आढळते ज्य़ामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी वितळण्यास मदत होते.
कोबीमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
नारळाच्या पाण्याच्या सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.
फळांच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील वजन कमी होण्यास मदत करते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.