ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बारावीचा वर्ष प्रत्येक विद्यार्थासाठी करियरच्या दृष्टीकोणानी सर्वात महत्त्वाचा असतो.
बारावीच्या परिक्षेनंतर विद्यार्थांना योग्य करियरसाठी अनेक पर्याय असतात.
जर तुम्ही बारावी विज्ञानातून उत्तीर्ण झाला असाल तर तुम्ही B.Sc कॉम्प्युटर सायन्स करू शकतात.
जर तुम्ही कॉमर्सचे विद्यार्था असाल तर तुम्ही BCom, Baf हे पर्याय निवडू शकता.
बारावीनंतर तुम्हाला जर बायो फिल्डमध्ये जायचं असेल तर तु्मही B.Pharm किंवा B.Sc करू शकता.
तुम्हाला जर कायद्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही बारावी नंतर BA.LLB करू शकता.
बारावी नंतर तुमहाला अनेक डिप्लोमा कोर्स देखील करता येतात ज्यामुळे तुम्ही नोकरी देखील करू शकता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.